‘ महाराष्ट्र भूषण ’ पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी सन्मानित व्यक्ती : 1996 – पु . ल . देशपांडे ( साहित्य 1997 – लता मंगेशकर ( कला , संगीत ) 1999 – विजय भाटकर ( विज्ञान ) 2000 – सुनील गावसकर 2001 – सचिन तेंडुलकर ( क्रीडा ) 2002 – भीमसेन जोशी ( कला , संगीत ) 2003 – अभय बंग आणि राणी बंग ( समाजसेवा आणि आरोग्यसेवा ) 2004 – बाबा आमटे ( समाजसेवा ) 2005 – रघुनाथ माशेलकर ( विज्ञान ) 2006 – रतन टाटा ( उद्योग ) 2007 – रा . कृ . पाटील ( समाजसेवा ) 2008 – नानासाहेब धर्माधिकारी ( समाजसेवा ) 2008 – मंगेश पाडगावकर ( साहित्य ) 2009 – सुलोचना लाटकर ( कला , सिनेमा ) 2010 – जयंत नारळीकर ( विज्ञान ) 2011 – अनिल काकोडकर ( विज्ञान ) 2015 – बाबासाहेब पुरंदरे ( साहित्य )